Jammu Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये स्नो कार रेसिंग इव्हेंटचे आयोजन | Sakal |
काश्मीर ऑफ-रोडने जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सोनमर्ग येथे स्नो कार रेसिंग इव्हेंटचे आयोजन केले होते. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खोऱ्यातील साहसप्रेमींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट mar27v77 या प्रदेशात स्थानिक मोटर-स्पोर्टिंग आणि ऑफ-रोड समुदाय तयार करणे. या प्रकारच्या कार्यक्रमाद्वारे, आयोजकांनी स्थानिक लोकांना राष्ट्रीय मोटर-स्पोर्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी दिली
#JammuKashmir #SnowCarRacing #RacingEvent #AdventureSports #Marathinews